आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
पारदर्शक, स्वच्छ प्रतिमा असलेले सरपंच परिषद मुंबई, राष्ट्रपती पुरस्कॄत व्यक्तीमहत्व -संतोषजी निकम राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ भारत.
महाराष्ट्रात संघटन व संविधानिक लेख काव्य व निसर्गमिञ प्राणी प्रेमी,पर्यावरणप्रेमी आदिवासी समाजसेवक असी अोळख.
साकोली/भंडारा (१६ मार्च ) पक्षी पर्यटन व २२, २३ फेब्रु.ते मार्च १६ मार्च पर्यंत वाढदिवस सप्ताहाचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर व सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच यांच्या जन्मदिनाचे अौचित्य साधून महाराष्ट्रभर नियुक्त्या व रक्तदान शिबीर, वॄक्षारोपन, समाज प्रबोधन मेळावे, विविध समाजपयोगी कार्य निरंतर सुरू असतांनी देशातील विविध क्षेञात दमदार शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय स्तरावर संविधानिक लढा देत संघर्षरत राहून अविरत कार्याप्रति प्रतिबध्द व्यक्तींना प्रमाणपञ देत संम्मानित करण्यात येत आहे.
निसर्गपुजक, पञकारसह लेखक काव्य व निसर्गमिञ समाजसेवक, असी सर्वासाठी अोळख असलेले सुरेशकुमार पंधरे (निर्मलकूमार- साहित्यिअक) यांची सन २०२२ साठी सहसंघटकपद (महा राज्य निवड करण्यात आली याचे श्रेय रमेशजी देसाई, सर चिटनिस वेभव पाटील राज्यध्यक्ष यांना व संपुर्ण पञकार संघटन, सरपंच परिषद मुंबई, बिरसा फायटर्स पदाधिकारी यांना दिले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार