भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड गटातील बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची आढावा बैठक संपन्न

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)



✍️मा. जितेंद्र अनिराव कुलसंगे, भा.ज.पा. अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष

नांदेड प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड गटातील बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठक मा. प्रफुलजी राठोड यांच्या अध्यक्षतेत व सुधाकर भोयर, श्याम भारती महाराज, सौ. संध्या ताई राठोड, तालुकाध्यक्ष संदिप वेंद्रे, पाळोदे सर, काकडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.


मा. उमेश पिल्लेवार, मा. जितेंद्र अनिराव कुलसंगे भा.ज.पा. अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष, आनंदराव आडे, रानेश पाटील, गंगाधर तोटरे, रमेश मुरमुटे, संतोष कनाके, उमाकांत शेलार, हणमंत राउदे तसेच बैठकीस गोकुंदा मधील बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते. 



  • गोकुंदा जिल्हा परिषद 

  • 1) बिभीषण पाळवदे - OBC/OPEN
  • 2) जितेंद्र कुलसंगे - S.T.
  • 3) उमेश पिल्लेवार - S.C
  • 4) हौसाजी काकडे - OPEN
  • 5) नामदेवराव केंद्रे - OPEN
  • 6) उमाकांत कर्हाळे - OPEN/OBC
  • 7) जे. टि. पाटील - S. C
  • 8) गंगाधर ठोंबरे - OPEn 

  •  

  • गोकुंदा पंचायत समिती

  • 1) बिभीषण पाळवदे - OBC/OPEN
  • 2) जितेंद्र कुलसंगे - S.T.
  • 3) उमेश पिल्लेवार - S.C
  • 4) आनंदराव आडे - OBC
  • 5) लक्ष्मीकांत मुंडे - OBC/OPEN

Post a Comment

0 Comments

झाले