पिंडकेपार अंगनवाडी केंद्र क्र.३. येथे दिपलता समरित यांच्या प्रमुख उपस्थितीत पल्स पोलिओ डोज मोहिम

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)






एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्रगामी पत्रकार संघ सदस्य  


साकोली :-(१मार्च ) अंगणवाडी क्र ३ मध्ये नुकतेच केंद्र सरकार व युनोच्यातर्गत आरोग्य अभियानातुन दरवर्षी भारतात प्रतिबंधीत उपाययोजना पल्स पोलिओ डोज पाजण्यात आले. सर्वत्र देशांतर्गत शाळा, अंगणवाडी वाड्या पाड्या बस स्टॉप, रेल्वे स्टेशनवर ०० ते ०५ वयोगटातील बालक-बालिकांना डोज पाजण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित जनप्रतिनिधी, लोकप्रिय दिपलताताई  नंदुभाऊ समरित जिल्हा परिषद सदस्या भंडारा यांचे प्रमुख उपस्थितीत मुलांना पोलिओ डोज पाजण्यात आले. 





यावेळी पल्स पोलिओ केंद्रावर अंगन‌ाडी सेविका ताराबाई समरित, मदतनिस लालावती मदनकर, आशासेविका आम्रपाली वैद्ये उपस्थिती होत्या.

Post a Comment

0 Comments

झाले