आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसके जी पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ सहसंघटक महाराष्ट्र राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)
दिवाकर झीबलराव पेंदोर यांची बिरसा फायटर्स अमरावती जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती प्रदेश अध्यक्ष विदर्भ सुरेशकुमार पंधरे यांच्या सुचनेनुसार फोन कॉम्प्रेसर चर्चा दोरा करण्यात आली
आदिवासी समाजाच्या हितासाठी सर्वांगीन, विकास, प्रगती अस्तित्व, जल, जमिन, संरक्षणासाठी, आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी, संविधानीक अधिकार व हक्क, आणि आरक्षण वाचविण्यासाठी समाजावर होणा-या अन्याय विरोधात निवेदन देणे पाठपुरावा करणे प्रसंगी मोर्चा, आंदोलन, उपोषन इत्यादी लोकशाही मार्गान लढा देणे न्यायिक लढाईसाठी कांतीकाराचे विचार जनमानसात पोहचविण्यासाठी एका वैचारिक व सामाजिक चळवळ लढविण्यासाठी संघटनेची गरज पाहता आदिवासी समाजाच्या समाजसेवक आणि अभ्यासक यांचे विचार घेऊन बिरसा फायटर्स संघटनेची निर्मिती केली आहे.
आपण यात सहभागी होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आपली बिरसा फायटर्स अमरावती जिल्हाध्यक्षपदी या पदावर आपली नियुक्ती करण्यात येत आहे.. आपण संघटनेशी एकनिष्ठ राहून काम कराल अशी अपेक्षा आपली या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा
प्रदेश अध्यक्ष विदर्भ सुरेशकुमार पंधरे यांचे सूचनेवरून राजेश धुर्वे राज्य उपाध्यक्ष यांनी केली श्रेय, राहूल पेंढारकर, राजकुमार, सलामे उपाध्यक्ष अमरावती, एस जी उईके महासचिव विदर्भ तसेच राज्य कार्यकारिणी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री सुशिलकुमार पावरा, राज्य अध्यक्ष मनोज पावरा, राज्य महासचिव राजेंद्र पाडवी. नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश खर्डे, विदर्भ संपर्क प्रमुख व महानिरीक्षक राकेश सोयाम व वरिष्ठ पदाधिकारी यांनी दिले.



0 Comments
जय आदिवासी
जय जोहार