आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्व.पञकार राज्य संघ.
गोंदिया श्री सुर्यादेव शंभू गैवरा देवस्थान वतिने दि ०१/०३/२०२२/ ला आदिवासी युवक-युवतीचे प्रेमविवाह संपन्न झाला बिरसा फायटर्स समिती तिरोडाच्या वतीने दि ०३/मार्च/रोजी बुधवार चि.प्रफुल माधोरावजी चांदेवार मु लोणारा पो.नवेझरी ता. तिरोडा जि. गोंदिया चि.सौ.अमिषा देवचंदजी भलावी मु.पो.मटकाझरी ता.उमरेड जि.नागपूर मु.लोणारा येथे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी उपस्थित बिरसा फायटर्सचे अधीकारी तिरु शामराव जी ऊईके, बिरसा फायटर्स विदर्भ निरीक्षक तिरू मुन्ना जी सलामे, बिरसा फायटर्स जिल्हा सल्लागार गोंदिया तिरू रविंद्र जी सोयाम, मा उसरपंच तिरू उमरावजी उके, ग्राम पंचायत सदस्य तिरु रविंद्र जी परतेती, तिरु सुधिरजी वाढीवे, तिरु डी रहांगडाले, तिरु संखपालजी कानतोडे, तिरु दर्शन कुसराम, तिरु संजयजी सोयाम, तिरू रमेशजी उईके, तिरु अशोक जी सोयाम, तिरू ताराचंदजी पुराम, तिरु राजकुमार जी मडामे, तिरू भोजराज कोकूडे मा सरपंच लोणारा व सर्व आजी माजी ग्रामवासी उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार