करारो इंडिया प्रा.लि. एम.आय.डी.सी. राणजंगाव ता शिरुर जि पुणे येथील वर्कर्स यांनी सुरक्षा शपथ घेतली




✍️प्रतिनिधी- गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष                                                                                  उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ

पुणे:- करारो इंडिया प्रा.लि. एम.आय.डी.सी. राणजंगाव ता शिरुर जि पुणे येथे आज रोजी 04/03/2022 राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता दिवशी आम्ही सर्वजण अशी शपथ घेतो की आम्ही सुरक्षितता पालनासाठी स्वतःच्या आमच्या कुटुंबाच्या आमच्या कारखान्याच्या आपल्या समाजाच्या व देशाच्या हितासाठी कारखान्यातील सर्व सुरक्षितता नियमांचे व सुचनांचे काटेकोरपणे व मनापासून पालन करुन शून्य अपघात ध्येय गाठण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करु असे मा श्री श्रीकांत जगदाळे सर यांनी सर्व मेंटेनन्स टिम वर्कर्स याना संगितले उपस्थित सर्व मेंटेनन्स टिम वर्कर यांनी सुरक्षा शपथ घेतली.

Post a Comment

0 Comments

झाले