किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री. भीमरावजी केराम साहेब यांची सदिच्छा भेट

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️मा. जितेंद्र अनिराव कुलसंगे, भा.ज.पा. अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष

किनवट प्रतिनीधी:- आज दि २६ मार्च २०२२ रोजी किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे विकास पुरूष भूमिपुत्र लोकनेते लोकप्रिय आमदार मा.श्री. भीमरावजी केराम साहेब यांची लोक जनता दरबार निवास ता. किनवट येथे भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा आदिवासी मोर्चा तथा बिरसा क्रांती दल कार्याध्यक्ष नांदेड ग्रामीण मा जितेंन्द्र अ. कुलसंगे, तसेच जिल्हय़ाचे पदाधिकारी मा. संतोष कन्नाके, मा. नवशाद खान, मा.दत्ता भीसे व भाजपा आदिवासी मोर्चा चे शिष्टमंडळ यांनी आमदार भीमरावजी केराम साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.




यावेळी किनवट माहूर विधानसभा मतदार संघा मधील नॅशनल हायवे क्र. १६१ अ रस्ता सि सि रोड संदर्भात सकारात्माक चर्चा करण्यात आली. व पुढील रणनिती आखण्याचे आदेश द्या असे आमदार केराम साहेबांना, जितेंन्द्र अ .कुलसंगे व शिष्टमंडळ यांनी बोलून दाखवले.

Post a Comment

0 Comments

झाले