आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तक यांना कोविडचे रूपये १०००/- प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायत स्तरावरून अदा करावे

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





एस के जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्व.पञकार संघ भारत   









साकोली (२.मार्च) पंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा श्री किरण कोवे उपमुख्य कार्य.पं.जावक क्र भं जि प/पंचाड वशि ३२०६-२१ दिनांक-17 सप्टे.२१ पञानुसार संदर्भीय शासन निर्णय  ३१ मार्च मार्च २०२० आशा व गटप्रर्वर्तक १०००/- प्रोत्साहन अदा करण्या बाबत सुचित केले आहे. 


ज्या ग्राम पंचायतने आशा स्वयंसेविका व गट.प्र. यांचे प्रोत्साहन भत्ते अदा केले नाही. त्या ग्रामपंचायत तर्फे सदर मोबदला ३१ मार्च २०२० नुसार कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा व सदर कार्यालयास परत अहवाल सादर करावा असे संदर्भीयपञात जिल्हा आरोग्य व गटविकास अधिकारी सर्व तालुका यांना दिले होते. 


आज स्वंय चर्चा पिंडकेपार क्षेञातंर्गत गावात जिल्हा परिषद सदस्या दिपलता समरित व प.स सदस्या सरिता लंजे यांना कळविले पंचायत  समिती वर राजमुकुट नसल्याने समस्या गंभीर व जशी ची तशिच आहे कोविड 19 मध्ये जिवाची बाजी लावून आशांनी घरांचे सर्वे करून जनतेला आरोग्यसेवा दिली पण त्यावर पं स. साकोली प्रशासक यांनी लक्ष घातले नाही. समाजसेवक व राष्ट्रपती पुरस्कॄत तथा समन्वयक सरपंच परिषद भंडारा शाखा पदाधिकारी यांनी आज के डी टेंभरे सर यांच्याशी चर्चा केली व त्यांचे वाट्सअप नंबर वर 9404219016 मो.वर सदर आदेशपञ पाठवून आशांच्या सेवेची कदर करून खात्यात चेकने रक्कम द्यावी. असे सुरेशकुमार पंधरे विदर्भ प्रदेशअध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी सुचित केले.  


तात्काळ आदेश करू असा केडी टेंभरे ईओपी. साकोलीनी म्हटले. यामुळे सप्टेंबर २०२१ ते नोव्हेबर २०२१ या तिन महिण्याचा देयक आशांना मिळण्याचा मार्ग सोपा होईल.

Post a Comment

0 Comments

झाले