एकलव्याची सत्यकथा अंतिम व वास्तविक इतिहास.--

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)






एकलव्याची सत्यकथा अंतिम व वास्तविक इतिहास.------:‌‌‌‌
 (१मार्च एकलव्य जयंती विशेष :)

( कथालेख - निर्मलकूमार पंधरे  )















भंडारा:- (१ मार्च ) आज मनुवादी इतिहासकार व त्यांचे मोठे व खरे रूप पुढेच येत नाही तेच ते शब्दन शब्द- वाकवून गुलामीच्या श्रृंखला तोडून - (काव्याच्या रुपाने - लेखन छंद म्हणून वाचणातील शब्द रूपाने मांडण्याचे ठरविले......

नाकारलं जेव्हा द्रोणाचार्याने एकलव्याच शिष्यत्व, तेव्हा आणि तेव्हाच ठरवलं, की प्रकृतीलाच करावा आपला गुरू.....
आणि सुरू केला अभ्यास धनुर्विद्येचा, खर तर हा खेळ होता. रोजचाच, जीवनासाठी शिकारीच साधन. ..........................

घनदाट अरण्यातील हिंस्रश्वापदापासून, रक्षण करण्याचे आमचे शस्त्र, हळुहळू धनुर्विद्येचे कौशल्य हस्तगत करित गेलो.
दूरवरून येणाऱ्या आवाजाचा वेध घेण्यात मी होत गेलो पारंगत..
यासाठी माझे सगेसोयरे होते माझे मार्गदर्शक तेच देत होते. मला चुकीची सुधारणा करणारे मंत्र... 

आणि मी झालो अचुक व हवा तिथपर्यंतच,बाण चालविण्यात तरबेज--
अन् एक दिवस सराव करित असतांना, कानावर आढळला कुञ्याचा भुकंण्याचा नाद, जो करित होता माझी एकाग्रता भंग
आणि अकारण कुणाचीही शिकार न करण्याच्या, आदिम परंपरेनूसार ..........
केवळ बंद होईल त्या श्वानाच्या भुकण्याचा आवाज आणि तेवढा घेतला वेध,🎯🎯🎯🎯
आणि आवाज बंद झाला. पण काही क्षणातच माझ्यापुढे दिसले, पांडवपुञासोबत द्रोणाचार्य-
आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कापुन घेतला, माझ्या उजव्या हाताचा अंगठा जो असतो धनुर्धराचा प्राण व शान....

गुरूदक्षिणेच्या नावाखाली कापल्या, गेलेल्या एकलव्याच्या अंगठ्याची गुरू नसतांना देखील घेतली गुरूदक्षिणा तेव्हापासून बोटाचाच करून अंगठा, युध्द लढतो आहे..

वॄतसंकलन - एस.के जी.पंधरे ,
विदर्भ ब्युरो चिफ व राष्ट्रीय विश्वगामी राज्य पत्रकार 9404283750

Post a Comment

0 Comments

झाले