आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानतर्गत स्थापित-स्नेहदिप महिला प्रभाग संघ पिंडकेपार पंस साकोली अधिवेशन सन २०२१-२०-२२ कार्यक्रम आयोजित होणार
एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ
साकोली(३ मार्च):- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अनंतर्ग स्नेहदिप महिला प्रभाग संघ पिंडकेपार चा वार्षिक अहवाल तथा पहिली वार्षीक सर्वसाधारण सभा ही शुक्रवार दि.४ मार्च २२ ला मोखे ग्राम पंचायत येथे सकाळी ८.०० ते ५. वाजे पर्यंत कार्यक्रम आयोजन ठरविले आहे.
अधिवेशन स्नेहसंम्मेलनाचे उद्घाटक दिपलता नंदकिशोर समरित जि. प. सदस्या भंडारा तर अध्यक्ष वंदना नंदकिशोर कांबळे, अध्यक्ष स्नेहदिप महिला प्रभाग संघ पिंडकेपार, शितल राऊत सदस्या जि.प. सुशिल गणवीर, क्षेञ किन्ही, सरिता लंजे, सदस्या, अर्चना ईळपाते, सदस्या क्षेञ, खेमेश्वरी टेंभरे मोखे सरपंच व उपसरपंच व पञकार सुरेश- कुमार पंधरे सरपंच परिषद मुंबई चे प्रतिनिधी हे सर्वश्री पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महिला संघ हिरकणी ग्रामसंघ मोखे, प्रेरणा पिंडकेपार, नाविण्य संघ वडेगांव, तेजस्विनी सातलवाडा, जागॄती ग्रामसंघ, तूडमापुरी उज्वल सर्व मालुटोला, किन्ही, वलमाझरी, खैरी, उकारा आमगांव(खुर्द ) चे संघ प्रतिनिधीनी वरिल स्थळी व वेळेवर हजर राहावे असे कळविले आहे.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार