✍️मा. भारत बर्डे, एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष जालना
अहमदनगर:- दिनांक:- 17/04/2022 वार रविवार रोजी संगमनेर येथील पिडीत महिला संध्याताई खरे यांच्या घरी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. पवनराजे सोनवणे साहेब, मा. श्री. सुधाकर दादा वाघ साहेब यांची समर्थनाठी भेट. व संध्याताई खरेसंध्याताई खरे यांना आश्वासन दिले कि, एकलव्य संघटनेचा आपल्याला पुर्णपणे पाठिंबा जाहीर केले.
तसेच यावेळी संध्याताई खरे यांनी एकलव्य संघटना प्रदेशाध्यक्ष मा. श्री. पवनराजे सोनवणे साहेब व मा. श्री. सुधाकर दादा वाघ साहेब यांचे आभार व्यक्त केले.
माझ्यावर झालेला हल्ला व मारहाण स्वतःला आदिवासी नेता समजणारा यांची दादागिरी विरुद्ध पाठिंबा दिला आणि या पुढे काही त्रास झाल्यास मला पूर्ण एकलव्य संघटनेचा पाठिंबा देण्याचा आश्वासन दिले त्या बद्दल मी त्यांचे आभार मानते -संध्याताई खरे

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार