आमदार भिमराव केराम यांच्या कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)






किनवट प्रतिनिधी:- आज दि .१४ | ०४ | २०२२ रोजी लोकनेते आमदार मा. भीमरावजी केराम साहेब यांच्या लोकार्पण जनसंपर्क कार्यालयात तालुका किनवट येथे प्रज्ञासुर्य, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) साजरा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार मा. भीमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.





यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,अॅड प्रतिक केराम, अजय चाडावार, अनिल तिरमनवार, मारोती भरकड, प्रकाश कुडमते, दत्ता आडे, उमाकांत कराळे, संतोष मरस्कोल्हे, दत्ता भीसे, संतोष कनाके भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, आदिवासी आघाडी चे जितेंद्र अ.कुलसंगे, रुपेश देशपांडे आदि उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले