अजमीर सौंदाणे येथे उपसरपंच दिपक भाऊ शेवाळे यांचा वाढदिवस साजरा

निलेश देवरे वंचित बहुजन आघाडी बागलाण तालुका संघटक

आज दिनांक ४ एप्रिल रोजी अजमीर सौंदाणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिपक भाऊ शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी लोकनियुक्त सरपंच धनंजय पवार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते त्यावेळी उपसरपंच दिपक भाऊ शेवाळे यांनी सरपंच, सदस्य ग्रामसेवक व कर्मचारी यांंचे आभार मानले

Post a Comment

0 Comments

झाले