महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे माहूर नगरीत आगमन

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️मा. जितेंद्र अनिराव कुलसंगे, भा.ज.पा. अनुसूचित जमाती मोर्चा नांदेड ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष

नांदेड प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब आज माहूर येथे दर्शना निमित्त आले असता लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन बालाजी (बंटी) फड यांनी यथोचित सत्कार सन्मान केला.




यावेळी किनवट-माहूर चे लोकप्रिय आमदार मा. भीमरावजी केराम साहेब, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. संध्याताई प्रफुल राठोड, भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा. नितीन भाऊ भुतडा, उमरखेड चे आमदार मा. नामदेव ससाणे साहेब, भाजपा जेष्ठ नेते प्रा. बिभीषण पालवदे सर, भाजपा किनवट ता.अध्यक्ष मा. संदीप केंद्रे, भाजपा माहूर तालुकाध्यक्ष मा. दिनेश येऊतकर, भाजपा नगरसेवक माहूर मा. गोपुभाऊ महामुने, शेकरजी चिचोळकर, एस. पी .कनाके, जितेंन्द्र अ . कुलसंगे, संजय पेन्दोर इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.





आदिवासी युवा आता YouTube  वरही उपलब्ध🙏 चॅनेल आत्ताच SUBSCRIBE करा👍

https://youtube.com/channel/UC3dk-NqPkDV3CHV8a-J-OSA

Post a Comment

0 Comments

झाले