एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल्ल समाज बाधवांच्या विविध मागण्यांबाबत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय औरंगाबाद यांना निवेदन




✍️मा.भारत बर्डे, एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष जालना


औरंगाबाद प्रतिनिधी:- एकलव्य संघटनेच्या वतीने आज दिनांक 20/04/2022 वार बुधवार रोजी आदिवासी भिल्ल समाज बाधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री. पवनराजे सोनवणे साहेब, एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकर दादा वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय औरंगाबाद येथे निवेदन देण्यात आले.



यावेळी निवेदन देण्यासाठी, मा.श्री. बाळासाहेब बर्डे एकलव्य संघटना प्रदेश उपाध्यक्ष, मा.श्री. शहाजी माळी सर, मा.श्री. ब्रह्मदेव बरडे सर, मा.श्री. सुनिल ठाकरे एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष औरंगाबाद, मा.श्री. परशुराम सोनवणे एकलव्य संघटना जिल्हा सचिव औरंगाबाद, मा.श्री. भिकन पवार एकलव्य संघटना ता.अध्यक्ष कन्नड व तसेच कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, वैजापुर, पैठण सर्व तालुकाध्यक्ष व महिला आघाडी औरंगाबाद सर्व कमिटी व संघटनेचे पदाधिकारी व समाज बाधव बहुसख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

झाले