जानकी कालागनालेदु चित्रपटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते होणार प्रसिद्ध

आदिवासी युवा (Adiwasiyuva.com)



✍️एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, महाराष्ट्र सहसंघटक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्य)

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील युवकांनी काढलेल्या चित्रपट Janaki kalaganaledhu  या चित्रपटातील डायरेक्टर - सागर मूलकला हिरो म्हणून आपल्या तालुक्यातील युवक Dr. Ravindra भाऊ, हिरोईन - कल्याणी दुर्गम यांनी आपल्या परिसरात युवकांना एक उत्तम उदाहरणात प्रेमाचे दिवसात आपल्या जीवनातील योग्य वेळेत आपले जीवन चुकीच्या मार्गाने जाता योग्य वेळेत योग्य निर्णय घेऊन अती उत्तम पद्धतीने जीवनात खरं प्रेम करून आपल्या जीवन समृद्धी आणि सुखमय जावो, यासाठी डायरेक्टर सागर भाऊ मूलकला यांच्या चित्रपट जानकी कलागानालेदु या सिनिमेला येत्या 11 एप्रिल रोजी सिरोंचा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा - भाग्यश्री ताई आत्राम ( हलगेकार) यांच्या शुभ हस्ते movie ( चित्रपट release प्रसिद्ध) करण्यात येत आहे.


त्याकरिता सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, ग्राम पंचायत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहण्याचे आवाहन godavari production टीम कडून होत आहे.



आदिवासी युवा आता YouTube  वरही उपलब्ध🙏 चॅनेल आत्ताच SUBSCRIBE करा👍

Post a Comment

0 Comments

झाले