अजमीर सौंदाणे येथे उपसरपंच दिपक भाऊ शेवाळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

अजमीर सौदाणेेेेच उपसरपंच दिपक भाऊ शेवाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी सर्व 
मित्र परिवार उपस्थित होता त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बागलाण तालुका संघटक निलेश देवरे, लहुजी शक्ती सेनेचे बागलाण तालुका अध्यक्ष सुपडु वाकळे,बिरसा फायटर्सचे बागलाण तालुका उपाध्यक्ष सचिन भाऊ सोनवणे,आशोक नंदाळे, गुलाब बागुल, आबा मोरे, प्रफुल्ल पवार, लौकिक पवार, कोमल मोरे, अभिषेक पवार, खुशाल सोनवणे, मनोज पवार, भुषण पवार, मन्साराम पवार,आमोल पवार, दौलत पवार, अतुल मोरे,आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि उपसरपंच दिपक भाऊ शेवाळे यांनी सर्व मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले

Post a Comment

0 Comments

झाले