एकलव्य संघटना जळगांव जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) श्री.निवृत्ती भाऊ पवार यांचा वाढदिवस एकलव्य संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थित साजरा

आदिवासी युवा (Adiwasiyuva.com)

✍️मा.भारत भगवानराव बर्डे एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष जालना

जळगांव प्रतिनिधी :- दिनांक : ०४/०५/२०२२ वार बुधवार रोजी एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष जळगांव (रावेर लोकसभा) श्री.निवृत्ती भाऊ पवार यांचा वाढदिवस आज एकलव्य संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित हॉटेल जय भद्रा एरंडोल येथे साजरा करण्यात आले ह्या वेळी सोबत एकलव्य संघटना जळगांव लोकसभाचे जिल्हाध्यक्ष तथा भडगांवचे नगरसेवक श्री.संजुबाबा सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष श्री.रविंद्र सोनवणे अपंग सेल जिल्हाध्यक्ष तथा हॉटल जय भद्रा संचालक श्री.ऋषीदादा सोनवणे जिल्हा संघटना श्री. पिंटू सोनवणे एरंडोल एरंडोल तालुकाध्यक्ष श्री. वाल्मिक सोनवणे युवा तालुकाध्यक्ष श्री. जय मोरे एरंडोल उपाध्यक्ष श्री. राहुल सोनवणे एरंडोल तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री. गणेश मोरे तसेच एकलव्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ह्या वेळी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments

झाले