एकलव्य संघटना शाखा नामफलकाचे अनावरण शिरपुर ता.बुलढाणा जि.बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात संपन्न

आदिवासी युवा (Adiwasiyuva.Com)
✍️ मा.भारत भगवानराव बर्डे एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष जालना

बुलढाणा प्रतिनिधी :- दिनांक 11/06/2022 वार :- शनिवार रोजी शिरपुर ता.जि.बुलढाणा येथे एकलव्य संघटनेचे नामफलकाचे उद्घाटन संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकर दादा वाघ साहेब प्रदेश सचिव मा.श्री.मधुकरजी पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्रात तळागळ्यात  जाऊन आदिवासी भिल समाजातील समस्या जाणुन घेतल्या व महाराष्ट्रातील आदिवासी भिल समस्या एकच आहे.उदघाटन प्रसंगी एकलव्य संघटना पदाधिकारी श्रीमती.रत्नाबाई मोरे महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष श्री.पंजाबराव पवार विदर्भ अध्यक्ष श्री.राजेंद्र मोरे विदर्भ उपाध्यक्ष श्री.गुलाबराव ठाकरे विदर्भ सचिव श्री.सुभाष माळी विदर्भ संघटक श्री.विक्की भाऊ गायकवाड जिल्हाध्यक्ष बुलढाणा श्री.विष्णु बर्डे शहराध्यक्ष बुलढाणा सौ.सपनाताई गायकवाड महिला जिल्हाध्यक्षा बुलढाणा श्री.विठ्ठल पिंपळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बुलढाणा श्री.पिंटू विरे ता.अध्यक्ष बुलढाणा श्री.कैलास मोरे जिल्हा सचिव बुलढाणा श्री.शिवाजी मोरे ता.अध्यक्ष मोताळा श्री.अमोल गायकवाड एकलव्य टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष बुलढाणा श्री.जनार्थन मोरे ता.अध्यक्ष खामगाव श्री.मनोहर गायकवाड ग्रामीण कार्याध्यक्ष बुलढाणा रविंद्र बर्डे ग्रामीण सचिव बुलढाणा श्री.संतोष पिंपळे बुलढाणा शहर सचिव श्री.रामधन पवार श्री.शिवाजी गायकवाड श्री.श्रीराम पवार श्री.महादेव बरडे श्री.अमोल बरडे श्री.संतोष पवार श्री.विष्णु बरडे श्री.अमोल पवार श्री.शरद पवार श्री.सतिष पवार श्री.सुधाकर पवार व आदिवासी भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments