त्याचप्रमाणे सायंकाळी महादंडनायक भगवान विर एकलव्य येथे वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थित नामपूर येथील माजी पोलीस अधिकारी मा.गोरखराव चव्हाण साहेब तसेच नामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे ही उपस्थित होते सचिन भाऊ सोनवणे यांचा शाल व श्रीफळ देऊन गोरखराव चव्हाण व समाधान भाऊ देवरे यांनी सत्कार केला व सामाजिक कार्यकर्ते निलेश देवरे,गोरखराव चव्हाण, समाधान भाऊ देवरे यांनी सचिन भाऊ सोनवणे याच्या सामाजिक कार्याची महती सांगितली सदर वाढदिवसाला उपस्थित कृष्णा पवार, अशोक सोनवणे, नानाजी खैरणार, संजय धोडंगे, ग्यानदेव माळी, रमेश माळी, रतन माळी, पांडुरंग सोनवणे, सुरेश गायकवाड, राहुल माळी, समाधान माळी, पूर्वेश माळी, सोमनाथ अहिरे, भारत माळी, तात्या माळी, अशोक पवार, गणेश मांडवडे, महिला व लहान मुलं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आलेल्या सर्वांचे सामाजिक कार्यकर्ते व बिरसा फायटर्सचे बागलाण तालुका उपाध्यक्ष सचिन भाऊ सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.
आशा पध्दतीने सचिन भाऊ सोनवणे यांचा वाढदिवस सकाळी आणि रात्री साजरा करण्यात आला

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार