धुळे प्रतिनिधी :- दि.07/06/2022 वार :- मंगळवार रोजी मोघन ता.जि.धुळे येथे एकलव्य संघटनेचे नामफलकाचे उद्घाटन संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री. सुधाकरराव वाघ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.उद्धाटन प्रसंगी एकलव्य संघटना जिल्हा कार्याध्यक्ष जळगांव मा.श्री. पिंटू भाऊ गायकवाड चाळीसगांव तालुकाध्यक्ष मा.श्री. मोती पवार विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष धुळे मा.मा.दादू माळी व जिल्हा संघटक मा.श्री.लालचंद भाऊ मोरे, धुळे तालुका अध्यक्ष मा.श्री.संजय बोरसे,मा.श्री.राजधर वाघ मा.श्री.अशोक ठाकरे, मा.श्री.पिंटू सोनवणे, मा.श्री.पिंटू वाघ महिला आघाडी सौ.नानुबाई भिल,सौ.लक्ष्मीबाई ठाकरे, सौ.गंगाबाई वाघ तसेच आदिवासी भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार