मालेगाव येथील मोतीबाग नाका येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✍️सतिष भाऊ मगरे मालेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी

मालेगाव:- दि.1.3.2022. रोजी मालेगाव येथील मोतीबाग नाका येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्री निमित्त मोतीबाग नाका एकलव्य मंडळ व  मालेगाव शहर वंचित बहुजन आघाडी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष मा.कपिल भाऊ अहिरे यांच्या शुभ हस्ते भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आली.




यावेळी मोतीबाग नाका एकलव्य मंडळ व वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मालेगाव शहरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या साँखेने उपस्थित होते. 




Post a Comment

1 Comments

  1. बोलो वीर एकलव्य भगवान की जय. !

    ReplyDelete

जय आदिवासी
जय जोहार

झाले